Subodh Bhave' on Balasaheb Thackeray | "जेव्हा मी बाळासाहेबांना पहिल्यांदा ऐकलं" | Suresh Wadkar
2019-01-28 1
ठाकरे यांना 'मानाचा मुजरा' या कलर्स मराठीवरील कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक पाहुण्याने बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगितल्या. यावेळी अभिनेता 'सुबोध भावे' याने बाळासाहेबांना कधी ऐकलं हि आठवण सांगितली.